गॉसिप कल्ला - कुबुल है’ म्हणत अभिनेत्री गौहर खान बनली प्रसिद्ध संगीतकाराची सून
News24सह्याद्री - कुबुल है’ म्हणत अभिनेत्री गौहर खान बनली प्रसिद्ध संगीतकाराची सून...पहा गॉसिप कल्ला
TOP HEADLINES
प्रियंकाचा चित्रपट ‘द व्हाइट टाइगर’ रिलीज होण्याच्या तयारीत आहे. आता सध्या प्रियंका तिच्या आगामी चित्रपट ‘टेक्सस फ्रॉम यू इन लंदन’ चे शूटिंग करत आहे.
2. कुबुल है’ म्हणत अभिनेत्री गौहर खान बनली प्रसिद्ध संगीतकाराची सून
दोघांच्याही पोस्टवर सध्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. एका छोटेखानी समारंभात त्यांचा निकाह पार पडला आहे. या निकाहाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत
3. करीनाने तैमूर, सैफ आणि मित्रांसोबत साजरा केला ख्रिसमस
सैफचा मुलगा इब्राहिमही या पार्टीत होता.पार्टीमध्ये करिना सैफचा मुलगा तैमूरदेखील एन्जॉय करताना दिसत आहे.कुणाल खेमू आणि सोहा अली खाननेही फोटो शेअर केले असून सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत
4. नवीन वर्षात मनोरंजनाची मेजवानी
तर बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार दरवर्षी 4 ते 5 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणतो. त्याच्या याच प्रथेनुसार 2021मध्येही अक्षय अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘बच्चन पांडे’. ‘बच्चन पांडे’मध्ये अभिनेत्री कृती सेनॉन अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
5. महानायकावर कविता चोरल्याचा आरोप
यानंतर काही लोकांनी टिशाला सल्ला दिला आहे की, तुम्ही अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस पाठवा. मात्र, यावर हे बघण्यासारखे आहे अमिताभ बच्चन टिशाच्या कॅमेंटला काही रिप्लाय देतात की, टिशा कायदेशीर नोटीस पाठवते.
No comments
Post a Comment