11 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - फुलांनी सजवलेल्या एसटीने पांडुरंगाच्या पादुका आळंदीला रवाना..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली प्रतिक्रिया
2. फुलांनी सजवलेल्या एसटीने पांडुरंग आळंदीला रवाना
3. मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा थेट पुढच्या वर्षीच
4. मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
5. पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द
6. म्हाडाची 5,647 घरांसाठी सोडत;आजपासून नोंदणी सुरु
7. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
8. मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत कर्फ्यू - पालिका आयुक्त
9. पुणेकरांनी एका गव्यास मारून दाखवलं - शिवसेना
10. शिरपूरात रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन
No comments
Post a Comment