Breaking News

1/breakingnews/recent

फुलांनी सजवलेल्या एसटीने पांडुरंग आळंदीला रवाना

No comments





मुंबई 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळ्यासाठी पंढरपूरहून परमात्मा श्री पांडुरंग, भक्त पुंडलिक आणि संत नामदेव महाराज यांच्या पादुका आळंदीकडे रवाना झाल्या आहेत. आज सकाळी फुलांनी सजविलेल्या तीन स्वतंत्र एसटी बसने आळंदीकडे प्रस्थान ठेवले आहे. प्रत्येक बसमध्ये फक्त २० जण असून सर्वांची करोना चाचणी करण्यात आली आहे. आजचा एकादशी सोहळा १३ तारखेला संजीवन समाधी सोहळा करून पंढरीला माघारी येईल अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.  


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *