सह्याद्री ब्रेकिंग - महानगरपालिकेच्या सत्ताधारी सभापतींना बसावे लागले उपोषणाला
News24सह्याद्री -
अहमदनगर महानगर पालिकेच्या गलथान कारभाराला कंटाळून सर्वसामान्य नागरिक नेहमीच संताप व्यक्त करताना दिसतात. मात्र आता महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर हे स्वतहा पालिकेच्या कारभाराला कंटाळले आहेत. मनोज कोतकर यांनी अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये विद्युत साहित्य उपलब्ध करून द्यावे तसेच विद्युत विभागाकरिता स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती करावी या मागणी साठी थेट आयुक्त्यांच्या दालनासमोर उ[पोषण सुरु केले आहे. विशेष म्हणजे महानगर पालिकेत भाजपाची सत्ता आहे, तर हि सत्ता राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानेच
No comments
Post a Comment