29 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - रजनीकांत यांची राजकीय मैदानातून माघार...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. अग्रवाल हत्याकांडातील चार आरोपी अटक
गोपाल अग्रवाल यांची हत्या त्यांचाच नोकर सागर कोठाळे याने केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय तसेच सागरला दोन महिन्यांपूर्वी अग्रवाल यांनी कामावरून काढल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आलीये. अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं मुख्य आरोपी सागर कोठाळेस रणधीर मोरे, विजय राठोड आणि लखन राठोड अशा चौघांना अटक केली आहेय.
2. अरविंद जगताप यांच्या पत्राची मुंडे यांच्याकडून दखल
माझे वडीलही ऊसतोड कामगार होते. त्यांचं हेच भविष्य सुधारण्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभारलेल्या महामंडळ आता धनंजय मुंडे यांनी आपल्या खात्यात मागून घेतल आहे. राबणाऱ्या आपल्या या आया, बहिणी साठी त्यांना एक विशेष सहाय्य योजना आखायची आहे.या कामगारांना हक्काचं काम मिळावं म्हणून रोजगार हमी योजनेसारखी काम हाती घेण्याचा प्रयत्न करायला हवा असाही ते म्हणालेत
3. मेट्रो कारशेड संदर्भात नवीन निर्णय
तसेच बीकेसीच्या जागेवर कारशेड व्हावं अशी कोणतीही शिफारस आलेली नाही. त्यामुळे कारशेड संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. पर्यावरण वाद्यांनीही बीकेसीॉची जागा अनुकूल असु शकते, असे सांगितले होते. त्यामुळे आता नव्या समितीने केलेल्या शिफारशीनुसारच मेट्रो कारशेडवर निर्णय होणार आहे.
4. केंद्र सरकार पीएफबाबत मोठा निर्णय घेणार

देशभरातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ४० कोटीहून अधिक कामगारांना ईपीएफओमध्ये स्थान मिळू शकते. नव्या वर्षात ईपीएफओला सरकारच्या महत्त्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला लागू करण्यावर लक्ष देऊन सेवांची पूर्तता आणि सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
5. कांद्याच्या निर्यातीवरील बंदी सरकारने उठवली
1 जानेवारीपासून देशात सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
6. हत्याप्रकरणाचा धक्कादायक उलगडा
या आगीत तीन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला होता. जुन्या भांडणाचा आणि मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी भावेश चांदोरकर याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने या तिघांना पेटवून दिल्याचे स्पष्ट झाले.
7. राहत्या घरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
हात का दायक प्रकार संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे घडली या घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे व सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला प्रथमेश यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे
8. ऍमेनिटी स्पेसचा निर्णय रद्द करावा : उज्ज्वल केसकर
या बदलासाठी राज्य शासनाने काढलेली अधिसूचना बेकायदेशीर असून, ती तातडीने रद्द करण्यात यावी, अशी मागणी महापालिकेचे माजी सभागृह नेते उज्ज्वल केसकर यांनी केली आहे. तसेच या नियमावलीत बांधकाम व्यावसायिकांना मोकळीक देण्यात आली असून, सर्वसामान्यांच्या तोंडाला पाणे पुसण्यात आल्याची टिकाही केसकर यांनी केली आहे.
9. शेतकऱ्यांचा जिओला दणका

कृषी कायद्यांविरोधात मागील एका महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान, या शेतकऱ्यांना समर्थन करणाऱ्या पंजाबमधील काही गटांनी राज्यातील रिलायन्स जिओच्या मोबाईल टॉवर्सवर हल्ला केला. यामुळे राज्यातील जिओच्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी जिओच्या ग्राहकांना रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
अभिनेता रजनीकांत जर राजकीय मैदानात उतरले तर ते युती कोणत्या पक्षाशी करतील? की भाजपाची बी टीम म्हणून भूमिका निभावतील? अशा अनेक वावड्या उठवल्या जात होत्या. पण आता तुर्तास तरी या सर्व गोष्टींना पूर्णविराम द्यावा लागणार आहे. कारण रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आपला निर्णय मागे घेतला आहे.
No comments
Post a Comment