सह्याद्री ब्रेकिंग - ब्रिटन वरून आलेल्या 12 प्रवाशांनाही कोरोनाची लागण
News24सह्याद्री -
अत्ता ची मोठी बातमी ब्रिटनच्या नव्या विषाणूचा भारतात शिरकाव झाला असून ब्रिटनहून आलेल्या सहा भारतीयांना नव्या स्टोन ची लागण झाल्याचं धक्कादायक माहिती समोर आलीय कोरोना ची लाट संपत असतानाच ब्रिटन मध्ये नव्या विषाणूची लाट आल्याचं वृत्त आल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली होती अनेक देशांनी ब्रिटन वरून येणाऱ्या विमानांना बंदी हि केली होती जेणेकरून या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून मात्र या विषाणूने अखेर आपले हातपाय पसरायला सुरुवात केली असून तो आता भारतातही दाखल झालाय त्या मुळे प्रशासनची झोप उडाली आहे तर दुसऱ्या तुकडीत ब्रिटन वरून आलेल्या 12 प्रवाशांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या स्वब चे नमुने स्ट्रेन चाचणी साठी पाठवण्यात येणार आहेत त्या मुळे नागरिकांनी अजूनही प्रशासनाने दिलेले नियम पाळावेत मास्क आणि सॅनेटायजर चा वापर करावा आणि सुरक्षित मानवी अंतर पाळावे
No comments
Post a Comment