Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - महाराष्ट्रात पुन्हा संचारबंदी

No comments

   News24सह्याद्री -




कोरोनाच्या पाठोपाठ आता ब्रिटनमध्ये एक नवा विषाणू आल्याने पुढील पंधरा दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, मुख्यमंतरूणी उद्धव ठाकरे यांनी या प्राश्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेतला आहे. आज रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू अर्थात संचार बंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे . तर येथया ५ जानेवारीपर्यंत सर्व महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. दरम्यान बिटनमध्ये कोरोना पाठोपाठ पसरलेला विषाणू हा कोरोना इतकाच महाभयंकर असल्याचं वृत्त आहे, या पार्श्वभूमीवर मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाईट कर्फ्यू चा निर्णय घेतला आहे .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *