ग्राउंड रिपोर्ट - 'हायजिन फर्स्ट' च्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती
News24सह्याद्री -
नगर शहरातील विविध भागात हातगाडीवर अन्न विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये स्वछ्तेबाबत जागरूकता निर्माण करण्याचं काम हायजिन फर्स्ट स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. अश्या पद्धतीने हायजिन फर्स्टच्या माध्यमातून स्वछ्तेबाबत जनजागृती केली जात आहे. आज आनंद धाम परिसरात या टीमच्या वतीने स्वछ्तेबाबत जनजागृती करण्यात आली , यावेळी डॉ आश्लेषा भांडारकर , वैशाली मुनोत , वैशाली गांधी , मयूर राहिंज , स्वाती गुंदेचा , शारदा शिंगी . यांची उपस्थिती होती
No comments
Post a Comment