Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

No comments

        News24सह्याद्री - चारित्र्याच्या  संशयावरून पत्नीला  जीवे मारण्याचा प्रयत्न....पहा जिल्ह्याची खबरबात




TOP HEADLINES

1. आंदोलनाच्या इशार्‍यानंतर भाजपा नेत्यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट
अण्णांचे वय पाहता आणि अण्णांनी केलेल्या मागण्या शेतकरी हिताच्या असून चर्चेतून योग्य तो तोडगा निघेल असा विश्वास बागडे यांनी व्यक्त केला 

2. 'राजीव-लोंगोवाल करार'; पवारांनी बजावली होती महत्त्वाची भूमिका
दिल्लीच्या सीमेवर सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे पंजाबसह शेजारील राज्यांत सध्या सरकारविरोधी वातावरण धुमस्ते आहे.अशा परिस्थितीत पंजाबमध्ये त्या काळात पवार यांनी कशी शांतता प्रस्थापित केली होती, याबद्दल रोहित यांनी केलेली पोस्ट लक्षवेधक ठरत आहे.

3. ग्रामपंचायत निवडणुकीत बक्षीसांची घोषणा
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ठिकठिकाणच्या लोकप्रतिनिधीनींच पुढाकार घेतला असून बिनविरोध निवडणूक होणाऱ्या गावांसाठी आमदार निधीतून गावाला बक्षीस देण्याच्या घोषणा केल्या आहेत.

4. शेवगावकरांना भेडसावतोय पाणी प्रश्न 
शहरवासीयांना दहा ते अकरा दिवसाआड मिळते आहे . यामुळे शेवगाव शहरातील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

5. बनावट सोने तारण कर्ज प्रकरणात  तब्बल 21 जणांवर  गुन्हा दाखल 
 या प्रकरणात राहुरी पोलिसांनी गोल्ड  व्हलुर सह आणखी दहा आरोपींना अटक करण्यात आली. तर उर्वरित आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

6. ताडी केंद्रावर पोलिसांची कारवाई 
याप्रकरणी पोलिसांनी चार हजार ८०  रुपये किमतीची ताडी जप्त केली . तसेच  व्यवसायिक शाहूराव पवार यास अटक करण्यात आली. 

7. पोलिसांनी वाळूमाफियांना शिकवला धडा
 वाळू तस्करांचे सुमारे १८ लाख रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांची चाहूल लागताच बोटीवरून सर्व आरोपी पाण्यात उड्या टाकून पळून गेल्याने हाती लागले नाहीत.

8. चारित्र्याच्या  संशयावरून पत्नीला  जीवे मारण्याचा प्रयत्न 
या प्रकरणी राहता पोलिसांनी पीडित महिलेच्या पती विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तर विठ्ठल बोर्डे असं  या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. 

9. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी टेरेसवरील शेती  उपक्रम 
 या उपक्रमाच्या माध्यमातून टेरेसवर शेती फुलवत  भाज्या, फळभाज्या व औषधी वनस्पती यांची लागवड करण्यात आली आहे .विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. 

10. पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांची बदली 
पोलीस निरीक्षक रत्नपारखी हे निवृत्त होण्यासाठी अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी राहिला असतांना त्यांनी दिर्घ रजा टाकल्या कारणाने रणजित ढेरे यांची पाथर्डी प्रभारी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *