Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - कोरोनाची बाधा झालेली नसतानाही दिला खोटा कोरोना रिपोर्ट

No comments

      News24सह्याद्री - 



कोरोना नसतानाही कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट देऊन फसवणूक केल्या प्रकरणी नगर मधील कृष्णा डायग्नोस्टिक या प्रायव्हेट लिमिटेड लॅब चालकसह अधिकारी आणि लॅब टेकनेशियन विरोधात  नगर मधील एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . बबनराव खोकराळे यांचा खोटा कोरोना रिपोर्ट तयार करून तो समबंधित हॉस्पिटल ला देण्यात आला होता. मात्र त्यांच्या कुटुंबियांना हि माहिती मिळाल्यानंतर त्यांनी केलेल्या पाठपुरयव्यात धक्कादायक माहिती समोर अली असून बबनराव खोकराळे यांची चाचणी न करताच दुसऱ्या माणसाच्या पोर्टेल आयडी वरून खोकराळे यांचा खोटा कोरोना पॉझेटिव्ह असलेला रिपोर्ट बनवण्यात आला होता हि बाब प्रकाशात आल्या नंतर संभांडीत अधिकारी व लॅब टेकनेशियन विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून तपासात अजून काही माहिती पुढे येण्याची श्यकता आहे 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *