Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - बाळ बोठेच्या अर्जावर सुनावणी नाहीच

No comments

   News24सह्याद्री -




रेखा जरे खून प्रकरणातील संशयित आरोपी बाळ बोठे यांनी अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र या प्रकरणात सरकारी पक्षाकडून मुदतवाढ मागवण्यात आली असल्याने पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणामध्ये जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील हे सरकारतर्फे बाजू मांडत असून बाजू मांडण्यासाठी मुदत वाढीची मागणी केल्याने अखेर न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे या प्रकरणातील आरोपी बाळ बोटे आद्यपही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *