11 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - 'आधार' प्रमाणे मतदान कार्डही होणार डिजिटल!..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोहोचले ठाकरे सरकारचे मंत्री
2. 'आधार'प्रमाणे मतदान कार्डही होणार डिजिटल
3. दिल्लीत उपमुख्यमंत्र्याच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला
4. देशभरात डॉक्टरांचा आज संप
5. ऐन थंडीच्या मोसमात मुंबईत पावसाची हजेरी
6. एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीसह भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या
7. भारतात 8 कोरोना लसींवर क्लिनिकल ट्रायल सुरु
8. विलेपार्ले पोलीस ठाण्याला 'सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत' पुरस्काराचा बहुमान
9. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द
10. सायकली वरुन पकडले वाळूचे ट्रँक्टर
No comments
Post a Comment