24 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जनता दरबार...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
यावेळी प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. पोलिसांनी कारवाई करत ठिय्या आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांना हटवलं असून ताब्यात घेतलं.
2. सदाभाऊंचा पवारांवर हल्लाबोल
शरद पवार तुम्ही जास्त खोट बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात असं टीकास्त्र रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोतांनी सोडलंय. ते सांगलीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

3. राज ठाकरेंना नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश
त्यावर अॅमेझॉन कोर्टात गेलं. त्यावरुन दिंडोशी कोर्टाकडून राज ठाकरे आणि मनसे सचिवांना नोटीस बजावण्यात आलीय. त्यांना 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे.

4. पोलीस हवालदाराने ऑन-ड्यूटी केली आत्महत्या
स्वत:वर गोळ्या झाडून हवालदाराने आयुष्य संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

5. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जनता दरबार
अजित पवार नागरिकांच्या या समस्या ऐकून त्यांची कामं तातडीने मार्गी लावण्यावर अजित पवारांचा भर असतो. त्यामुळे अजित पवारांकडे येणाऱ्या लोकांची संख्याही मोठी असते

6. संचारबंदीत घराबाहेर पडण्यास मुभा?
मुंबईत संचारबंदी असली तरीही नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा असल्याचं पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या निवेदनात सांगण्यात आलं आहे. पण बाहेर पडण्याची मुभा असली तरीही गर्दी करु नका असा इशाराही देण्यात आला आहे.

7. व्यापाऱ्याने बेडमध्ये साडीत गुंडाळून ठेवलेले दागिने, रोकड लंपास
महत्त्वाचं म्हणजे ही चोरी नेमकी कधी याचाही अंदाज व्यापाऱ्याला नाही. त्यामुळे 1 ते 13 डिसेंबरदरम्यान ही चोरी झाली असावी असा अंदाज त्याने पोलिसात तक्रार देताना व्यक्त केला.

8. कोल्हापुरात थर्टी फस्ट यंदा घरीच
30 डिसेंबर ते 1 जानेवारी अशी तीन दिवस दाजीपूर अभयारण्यात बंदी असणार आहे. तर याच तालुक्यातील राधानगरी, काळामवाडी आणि तुळशी धरणावर पाच दिवस दिवस प्रवेश बंद केला आहे. डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाजी टाळण्यासाठी वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

9. स्थानकासाठीच्या जागेचा प्रस्ताव ठाणे पालिकेने गुंडाळला
कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात जुंपली असताना बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणखी एक धक्का बसला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे-दिव्यालगतच्या म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने बुधवारी गुंडाळला. वांद्रे-कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनच्या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्याच्या चाचपणीनंतर शिवसेनेने हे पाऊल उचलून केंद्रातील भाजपला शह देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.
10. 'सैराट' फेम 'आर्ची'ला लॉकडाऊनचा मोठा फटका
सैराट' फेम 'आर्ची' म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू लंडनमध्ये अडकली आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे तिला लंडनमध्ये रहावे लागत आहे. रिंकू तिच्या आगामी ‘छूमंतर’ चित्रपटाच्या शुटिंगंच्या निमित्ताने सध्या लंडन दौऱ्यावर आहे. रिंकूसोबतच ‘छूमंतर’ चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या लंडनमध्ये अडकली आहे. याचा फटका फक्त रिंकूला बसला नसून संपूर्ण चित्रपटाच्या टीमला बसला आहे.

No comments
Post a Comment