शहराची खबरबात - चारचाकी वाहनात तलवारी बाळगणार्या जामखेड मधील एकास अटक
News24सह्याद्री - चारचाकी वाहनात तलवारी बाळगणार्या जामखेड मधील एकास अटक...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
निलक्रांती चौकात त्यांची गाडी अडवून पोलिसांनी झाडाझडती घेतली त्याच्या ताब्यातून चार तलवारी चारचाकी वाहनांसह एकूण सहा लाख 53 हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
2. मनसेचे महापालिकेत ठिय्या आंदोलन
महापालिकेने रुग्णालयांना तसे पत्र देऊन सात दिवसाच्या आत संबंधित रुग्णांच्या खात्यात हे पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले त्यात काही रुग्णालयांनी त्यांची अंमलबजावणी केली मात्र 13 रुग्णालयांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली त्यामुळे आता या रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी करत मनसेने आंदोलन करत महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या मारत तेथेच मुक्काम करण्याचा इशारा दिला

3. ७० लाखांचा गंडा घालणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात
नगरच्या सायबर विभागाने तपस करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे हा आरोपी नायजेरियन असून फेसाबुक द्वारे मैत्री करून लुबाडणाऱ्या टोळीचा असल्याचे पोलीस सान्नि सांगितले
4. उड्डाण पुलाच्या कामासाठी पत्रे ठोकीण्यास सुरुवात
शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार या बहुचर्चित उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामास यामुळे सुरुवात झाल्याचे मानले जाते

5. गंभीर गुन्ह्यातील दोघे एक वर्षासाठी हद्दपार
अधिकारी संदीप मिटके यांनी पाठवलेल्या हद्दपार प्रस्तावाचा उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांनी पाठपुरावा केला तर 15 डिसेंबरला उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी आरोपी नवले आणि जाधव यांना अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले

No comments
Post a Comment