शहराची खबरबात - कृषी योजनेसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत
News24सह्याद्री - कृषी योजनेसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. कृषी योजनेसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत
त्या अनुषंगाने सन 2020 - २१ या आर्थिक वर्षातील लाभार्थी निवड करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल द्वारे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
2. शनिवारी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहणार
31 डिसेंबरला गर्दी उसळणार नाही यासाठी मागणीप्रमाणे शनिवारी पारनेर येथील एक व नगर शहरातील एक दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहणार आहे. त्यामुळे यादिवशी दस्तनोंदणी खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण करता येणार आहेत अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिल्या.
3. एकता चौक भागात ड्रेनेज लाईनच्या कामाला सुरुवात
यावेळी या भागातील ओपन स्पेस लवकरच विकसित करण्यात येईल असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले
4. ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी ग्राहक कायद्याचे महत्त्व अधिक - जिल्हाधिकारी
तो ग्राहकांचा अधिकार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
5. जात पडताळणी प्रमाणपत्र अर्ज स्वीकृतीसाठी कार्यालय सुट्टीच्या दिवशीही चालू राहणार
या सुट्ट्यांच्या दिवशी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील तरी अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.
No comments
Post a Comment