शहराची खबरबात - महापालिका आयुक्तांचे मनसेला आश्वासन
News24सह्याद्री - महापालिका आयुक्तांचे मनसेला आश्वासन...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. ख्रिसमससाठी सजली बाजारपेठ
क्रिसमस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी नगरकरांनी जय्यत तयारी सुरू केली असून विद्युत रोषणाईने चर्च व घरे उजळून निघाली आहेत गिफ्ट मिठाई डेकोरेशनच्या साहित्याने बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे शुक्रवारी ख्रिसमस असल्याने आज बाजारात दिवसभर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली
2. मतदानाच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर
ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चे मतदान करणे शक्य व्हावे यासाठी 15 जानेवारी 20२१ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जारी केले आहे
3. महापालिका आयुक्तांचे मनसेला आश्वासन
महापालिका आयुक्तांनी हे आश्वासन दिल्यानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेतले मनसेने बुधवारी या मागणीसाठी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले होते
4. शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील नागरिक हैराण
अशी एकंदर अवस्था प्रभाग क्रमांक सातची आहे या या संस्स्यांकडे वेळो वेळी नगरसेवकांचे लक्ष वेधण्याचा अप्र्यत्न केला मात्र या समस्या अद्याप निकाली न निघाल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत
5. अहमदनगर शहरात आता बटर गॅंग चा धुमाकूळ
सरस नगर सह भोसले आखादा बुरडगाव रॉड या ठिकाणी या टोळीने चोऱ्या केल्याचं उघड झालं असून या टोल्यातील काही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मात्र अजून इतर टोळीतील सदस्यांना शोधून त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागणार
No comments
Post a Comment