Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - मित्राच्या मदतीने नातवानेच केली आजीच्या घरात चोरी

No comments

          News24सह्याद्री मित्राच्या मदतीने नातवानेच केली आजीच्या घरात चोरी...पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES


1. जिल्हा परिषदेत पाच विभागात प्रभारी राज
कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे अनेक दिवसापासून शासनाने या नियुक्त्या केलेल्या नाहीत. त्यामुळे या सर्व ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून इतर अधिकारी कामकाज पाहत आहेत.

2. अखेर जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक पुन्हा कामावर
त्याची दखल घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना त्या सुरक्षा रक्षकांना कामावर घेण्याची ग्वाही दिली

3. कचरा रस्त्यावर फेकणार आणि थुकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर
 खत करण्याचे नियोजन करावे सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्यांवर तसेच अस्वच्छता पसरवणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्त श्रीकांत मायकालावर यांनी दिले

4. ओबीसी, व्ही.जे.,एन.टी जनमोर्चाचा जिल्हा मेळावा 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले घटनात्मक अधिकार मिळवण्यासाठी राज्यातील ओबीसीसह उपेक्षित समाज संघटित करण्याचा निर्धार करून ओबीसीचे आरक्षण वाचवणे आणि विविध समाजाच्या प्रलंबित ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसी, व्ही.जे.,एन.टी जनमोर्चाची निर्मिती झाली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

5. मित्राच्या मदतीने नातवानेच केली आजीच्या घरात चोरी
पुष्पा देशमुख यांनी आपला नातू शिरीष याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. त्यामुळे त्याच्यावरील संशय बळावल्याने पुष्पा देशमुख यांनी नातू शिरीषसह त्याच्या मित्रांविरुध्द फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *