Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - जिल्हा रुग्णालयातून पळालेला आरोपी जेरबंद

No comments

        News24सह्याद्री जिल्हा रुग्णालयातून पळालेला आरोपी जेरबंद...पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES

1. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये शाळांचाही सहभाग
जनजागृती प्रचार-प्रसार करण्यासाठी शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना सहभागी करुन घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉक्टर  नरसिंह पैठणकर यांनी दिली

2. जिल्हा रुग्णालयातून पळालेला आरोपी जेरबंद
 आरोपीला जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केले होते बुधवारी सकाळी त्याला नैसर्गिक विधीसाठी लोकलच्या बाहेर नेले असता  त्याला पोलिस कर्मचारी आत मध्ये बसवीत असताना तो पळून गेला होता

3. सर्जेपुरा ते कोटला स्टँड रस्ता कॉंक्रिटीकरणाचे  काम प्रगतीपथावर
 या रस्त्याचे काम सुरू असून हा रस्ताही लवकरच खुला होणार आहे या रस्त्यामुळे नागरिकांना जवळचा मार्ग निर्माण होणार आहे अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले

4.  नगर शहरात चोर्‍या वाढल्या तपास रखडला
 कोरोना मुळे चोरीच्या घटनांचा आलेख खाली आला होता मात्र सर्व सुरळीत झाल्यानंतर लॉकडाऊन  असलेले चोरटे ही अनलॉक झाले आणि पुन्हा चोरीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली चोरी घरफोडी आणि वाहन चोरीच्या सर्वाधिक घटना तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडले आहेत

5.  जरे  हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी  - आ. संग्राम जगताप
 कुटंब उघड्यावर पडले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे. या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. जोपर्यंत रेखाताई यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सारे लढत राहू, असे ते या वेळी  म्हणाले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *