Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - ख्रिस्ती दफनभूमीसाठी निधी देणार - आ. जगताप

No comments

              News24सह्याद्री ख्रिस्ती दफनभूमीसाठी निधी देणार - आ. जगताप...पहा शहराची खबरबात





TOP HEADLINES


1. महापालिकेचा शहरासह वाढीव हद्दीचा विकास आराखडा
शहराची झालेली वाढ, लोकसंख्येतील बदल, लोकांच्या गरजा हे लक्षात घेऊन विकास आराखडा तयार केला जाईल. हा आराखडा तयार करण्यासाठी खासगी संस्थेला तीन वर्षांची मुदत असणारे.

2. काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीत घेतलेच कसे ? - विनायक देशमुख
 महाविकासआघाडीतील सर्वात तोट्याचा पक्ष कॉंग्रेस ठरेल असा सावधानतेचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी दिला आहे. प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे

3. ख्रिस्ती दफनभूमीसाठी निधी देणार - आ. जगताप
 बिशप लॉइड कॉलनी प्रकाशपूर येथील प्रलंबित विकास कामे मार्गी लावू अशी ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी दिली. नाताळ सणानिमित्त ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये प्रार्थना सभा झाली.त्यावेळी ते बोलत होते.

4. भुयारी पाईपलाईनचा शहरभर धुरळा; ठिकठिकाणी मातीचे ढीग ,खड्डे
 त्या अस्ताव्यस्त दगडांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे अपघातात बाली घेयानांतरच महापालिकेला जग येणारे का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

5. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना शहर भाजपाच्यावतीने श्रद्धांजली
शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये 19 हजार कोटी जमा केले आहेत. शेतकर्‍यांचे कल्याण करण्यासाठीच केंद्र सरकार काम करत आहे. परंतु राज्य शासन केंद्राच्या प्रत्येक योजनेला विरोध करत आहे. त्यासाठी भाजप म्हणून आम्ही शेतकर्‍यांसाठीच्या योजना प्रत्येक घराघरात पोहचवू, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *