Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - मृत्यूच्या चार वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल

No comments

      News24सह्याद्री मृत्यूच्या चार वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल...पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES

1. ११ रुग्णालयांचा परवाना महापालिका निलंबित करणार
 महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयां विरोधात कठोर पावले उचलली असून मुंबई नर्सिंग कायद्यानुसार 11 रुग्णालयांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले

2. मृत्यूच्या चार वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल
पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी जावेद शेख यांच्यासह अनोळखी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रमेश काळे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे

3. सामाजिक जाणीव ठेवून युवकांनी रक्तदान करण्याची गरज - आ. जगताप 
 राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

4. कलाक्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
येत्या गुरुवारी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गोबरदंगा नशा येथे हा प्रयोग होणार असल्याची माहिती अभिनेता लेखक-दिग्दर्शक कृष्ण वाळके यांनी काल दिली आहे.

5. सलून व्यावसायिकांचे आमदार संग्राम जगताप यांना साकडे  
 त्यामुळे शासनाने कोरोना लसीकरण सुरू केल्यानंतर सलून व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी सलून व्यावसायिकांना आमदार संग्राम जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *