शहराची खबरबात - नाताळनिमित्त मिडनाईट सर्व्हिस कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता
News24सह्याद्री - नाताळनिमित्त मिडनाईट सर्व्हिस कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
त्यामुळे हे पद रिक्त असल्याने महापालिकेच्या स्मार्ट एलईडी प्रकल्पाची एकमेव निविदा संगणकातच अडकली आहे. विभाग प्रमुख नसल्याने मोठा प्रकल्प रखडण्याची ही पहिलीच घटना आहे
2. घड्याळ चौकशीसाठी शिक्षकांचे घंटानाद आंदोलन
त्यामुळे ही कागदपत्रे न मिळाल्यास शिक्षक परिषद व रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळाचे कार्यकर्ते सीईओंच्या कार्यालयाला टाळे ठोकतील असा इशारा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिला.

3. भिंगारच्या पाणी प्रश्न बाबत हालचाली - आ. जगताप
भिंगामध्ये दहा बारा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी बैठक बोलावली.

4. नाताळनिमित्त मिडनाईट सर्व्हिस कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता
प्रार्थनास्थळे खुली झाल्याने ख्रिस्ती समाजाला चर्चमध्ये नाताळ सण साजरा करता येईल याचा आनंद झाला त्यानिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाईने चर्च सजले देखील मात्र जिल्हाधिकार्यांच्या या आदेशामुळे शहरातील ख्रिस्ती बांधवांना नाताळसणाचा सुरुवातीचा मिडनाईट सर्विस कार्यक्रम रद्द करावा लागणार आहे.

5. ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास गावकऱ्यांना गोरे डेंटलमध्ये सवलतीत उपचार
बिनविरोध निवडणुका करणारा गावांसाठी भविष्यात सुदृढ आरोग्य योजनेअंतर्गत मोफत सर्वरोग निदान शिबिरे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, व्यसनमुक्तता शिबिरे यांसारखी शिबिरे नगर डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून राबवणार असल्याचेही डॉ. गोरे यांनी सांगितले

No comments
Post a Comment