30 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - देशभरात २४ तासांत ३८ हजार ७७२ नवे कोरोनाबाधित... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. देशभरात २४ तासांत ३८ हजार ७७२ नवे कोरोनाबाधित
2. दिल्लीमधील शेतकरी आंदोलनावरुन शिवसेनेचा इशारा
3. धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत उत्तर प्रदेशात पहिला गुन्हा दाखल
4. वाराणसीत देव दिवाळी साजरी करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी
5. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या लोटेतील मालमत्तेचा 1 डिसेंबरला लिलाव
6. भाजपा आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन
7. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुलाची पुन्हा चौकशी?
8. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार
9. ऑनलाइन खरेदीवर ग्राहकांना मिळणारे ‘कॅश बॅक’ घटनाविरोधी
10. 'आमचा एकतर्फी पराभव झाला' - विराट कोहली
No comments
Post a Comment