24 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - पुढच्या दोन-तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल- रावसाहेब दानवे.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. कोरोना संकट वाढत असतानाच नरेंद्र मोदी २७ तारखेला पुणे दौऱ्यावर?
2. राज्ये सज्ज नसतील तर परिस्थिती बिकट
3. पुढच्या दोन-तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल- रावसाहेब दानवे
4. ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडी सरकार आलं आणि टिकलं
5. कल्याणमध्ये भाजपच्या आंदोलनात उडाला गोंधळ
6. औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत नववी ते बारावीपर्यत शाळा सुरु
7. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना भावनिक आवाहन
8. उल्हासनगरात भाजपाचे विजबिल फाडो आंदोलन.
9. आषाढीपाठोपाठ कार्तिकी वारीवर निर्बंध
10. जिल्ह्यातील शाळा तूर्तास बंद
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment