23 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - भाजपा नेत्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, मुलावरही चाकूहल्ला... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली बैठक
2. भाजपा नेत्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, मुलावरही चाकूहल्ला
3. लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यघटनेचे उल्लंघन ठरेल- ओवैसी
4. कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानतंर आठवड्याभरानं रुग्ण परतला घरी
5. कराची एक दिवस भारतात असेल – देवेंद्र फडणवीस
6. धनंजय मुंडेंनी भाजपाला दिली आठवण
7. नितीश कुमारांनी लव्ह जिहादबाबत कायदा करावा, संजय राऊतांचं चॅलेंज
8. महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता? सेनेचा भाजपला सवाल
9. पत्रीपुलाचं गर्डर लाँचिंग यशस्वी, मध्यरात्री विशेष ब्लॉक घेत काम पूर्ण
10. कुर्ल्यात अचानक सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळली, महिला गंभीर जखमी
No comments
Post a Comment