Breaking News

1/breakingnews/recent

22 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - शंभर वर्षांपूर्वी चोरलेली अन्नपूर्णेची मूर्ती लवकरच भारतात.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. कोरोना नियंत्रणासाठी निर्णायक कृतीचे मोदी यांचे जागतिक नेत्यांना आवाहन

2. देशातील करोनामुक्तांचे प्रमाण ९३.६७ टक्क्यांवर

3. शंभर वर्षांपूर्वी चोरलेली अन्नपूर्णेची मूर्ती लवकरच भारतात

4. उच्चायुक्तांना बोलावून भारताकडून नगरोटा हल्ल्याचा निषेध

5. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नाही- राज्यमंत्री तनपुरे

6. 2021मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात - यूनिसेफ

7. खासगी रुग्णालयांकडून भरमसाट शुल्कआकारणी

8. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन - परीक्षेच्या निकालात त्रुटी

9. सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची औरंगाबादेत कोरोना चाचणी

10. चौकशीनंतर भारती सिंह पाठोपाठ पती हर्षलाही एनसीबीकडून अटक

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *