22 नोव्हेंबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - बिबट्याच्या हल्ल्यात अपंग पतीने वाचविले पत्नीचे प्राण....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. अपंग पतीने वाचविले पत्नीचे प्राण
2. अशोक कारखान्यात विविध कामांना प्रारंभ
3. रब्बी हंगामावर अवकाळी पावसाचे सावट
4. विष प्राशन करून पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या
5. साईबाबा संस्थान च्या सेवेतील कामगार पुन्हा ठेकेदारांकडे वर्ग
6. सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल
7. सोमवारी सुरू होणार फक्त बावीस शाळा
8. कोपरगावच्या दोन्ही पोलीस ठाण्याचे निरीक्षक पदे रिक्त
9. कारखान्यातील कामगार मृत्यू प्रकरणी चौकशी सुरू
10. कर्जतकरांची बागेची स्वप्न अखेर साकार
No comments
Post a Comment