20 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - भगवा फडकवायचा असेल तर बेळगाव-काश्मिरात फडकवा - संजय राऊत....... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. १५ वर्षांखालील क्रिकेटर्स खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट
2. राम विलास पासवानांच्या रिक्त राज्यसभा जागेसाठी पोटनिवडणूक
3. भगवा फडकवायचा असेल तर बेळगाव-काश्मिरात फडकवा - संजय राऊत
4. मुंबईत वीजपुरवठा खंडीत करण्यामागे घातपात नाही
5. फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार
6. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा सूर
7. हिंदी भाषेत 'ळ' चा वापर वाढवा
8. उत्तर प्रदेश- कार आणि ट्रकची भीषण टक्कर, सहा मुलांसह 14 जण ठार
9. भारतात फेब्रुवारीपासून कोव्हिशील्ड'च्या वितरणाला सुरुवात
10. उदयनराजेंकडून पत्नीला खास शैलीत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
No comments
Post a Comment