Breaking News

1/breakingnews/recent

13 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

     News24सह्याद्री - बराक ओबामा यांच्या आत्मचरित्रात राहुल आणि मनमोहन सिंग यांचा उल्लेख.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. किनाऱ्याजवळ पोहचण्याआधीच तुटली 120 प्रवासी असलेली बोट, 74 प्रवाशांचा मृत्यू

2. बराक ओबामा यांच्या आत्मचरित्रात राहुल आणि मनमोहन सिंग यांचा उल्लेख

3. पाचवा आयुर्वेद दिवस, पंतप्रधान मोदी आज दोन आयुर्वेद संस्था देशाला समर्पित करणार

4. सिरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात

5. पालघरच्या आदिवासी महिलांच्या बांबूच्या आकाश कंदिलांनी उजळलं राजभवन

6. नितीश कुमार यांचा चिराग पासवानांवर हल्लाबोल
  
7. सुप्रीम कोर्टावर ट्वीट करणं कुणाला कामराला महागात 

8. केंद्र सरकारची ट्विटरला नोटीस, स्पष्टीकरणासाठी दिला पाच दिवसांचा वेळ

9. सणासुदीसाठी सुरू केलेल्या विशेष रेल्वे ऐन दिवाळीतच होणार बंद

10. 'राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध'! निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *