13 नोव्हेंबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - स्वस्त धान्य दुकानातून वेळेवर धान्य मिळत नसल्याने उपोषण....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. ‘ड्रॅगन फ्रुट’च्या लागवड क्षेत्रात वाढ
2. अवैध दारूविक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा
3. स्वस्त धान्य दुकानातून वेळेवर धान्य मिळत नसल्याने उपोषण
4. महिलांवरील अत्याचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी
5. राष्ट्रीय महामार्ग सारखे सतत ग्रामीण रस्त्यांसाठी करा - पवार
6. जाफराबाद येथील तलावास बाळासाहेब विखे यांचे नाव
7. पावसामुळे रोपांची नासाडी आता कांदा पेरणी ला पसंती
8. श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना 264 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ
9. घोडेगाव बाजार समितीत बच्चू कडू यांना शेतकऱ्यांचे निवेदन
10. बेलवंडी काष्टी रस्त्याची अल्पावधीतच दुरावस्था
No comments
Post a Comment