28 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आजपासून भाविकांसाठी पुन्हा खुले.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. अतिवृष्टीतमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई चार दिवसात जमा करावी
2. फडणवीसांकडे कमी अनुभव तर नारायण राणे गंजलेली ताेफ - जयंत पाटील
3. फडणवीसांचा ठाकरेंना इशारा
4. राज्य सरकारचा हायकोर्टात दावा
5. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आजपासून भाविकांसाठी पुन्हा खुले
6. ईडी चौकशीने काहींना विकृत आनंद मिळतो - संजय राऊत
7. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लग्न समारंभावर मर्यादा
8. शाहिद जवान यश देशमुख यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
9. सोने आणि चांदीच्या किमतीत होणारी घट गुंतवणूकदारांना धक्के
No comments
Post a Comment