Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - कुख्यात गुंड बंटी उर्फ भावेश राऊत वर स्थानबद्धतेची कारवाई

No comments

    News24सह्याद्री -


कुख्यात गुंड बंटी उर्फ भावेश राऊत वर MPDA खाली एक वर्ष स्थानबद्धतेची कारवाई करण्यात अली आहे. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक  सागर पाटील, शहर पोलीस उपाधीक्षक संदिप मीटके स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार  यांनी या प्रकरणात  महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. बंटी उर्फ भावेश राऊत वर तोफखाना व कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत 

त्यामध्ये दंगा, शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, सरकारी नोकरवर हल्ला करणे, खंडणी मागणे, सदोष मनुष्यवधा चा प्रयत्न करणे, दरोडा टाकने, मालमत्तास  जबरी ने ताब्यात घेण्यासाठी इच्छपूर्वक दुखापत करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.  दोनच दिवसा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यास राऊत याने खंडणी मागितलायचा प्रकार उघडकीस आला होत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *