21 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - वीजबिल माफीबाबत प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. वीजबिल माफीबाबत प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप
2. महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी? - आशिष शेलार
3. महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा - किरीट सोमय्या
4. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा तुर्तास नाहीच - मनपा आयुक्त
5. निगवेचे जवान संग्राम पाटील यांना वीरमरण
6. शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार- शिक्षणमंत्री
7. लातूर जिल्हा वकील संघाच्या वतीने सतीश चव्हाण यांना पाठिंबा
8. अकोल्यात चाक़ू भोकसून पतीने केली पत्नीची हत्या
9. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या "भारतरत्न" देण्यासाठी राजकारण होतंय- सचिन साठे
No comments
Post a Comment