27 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबई सत्र न्यायालयचा दिलासा.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता
2. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबई सत्र न्यायालयचा दिलासा
3. पुण्यात चार दिवस मद्यविक्री बंद
4. मुंबई हायकोर्टाचा महापालिकेला दणका
5. उद्धव ठाकरेंना कार्तिकी एकादशीचा विसर? भाजपची खोचक टीका
6. अर्नब गोस्वामी यांना मुख्यमंत्र्यांनी मुलाखत द्यायला हवी होती - नितेश राणे
7. लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना लोकलमध्ये नो एंट्री
8. ऊर्जामंत्र्यांनी परस्पर घोषणा करायला नको होती - अशोक चव्हाण
9. आमदार राजू पाटील यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
10. हिंगोलीत विनमास्क फिरणाऱ्या ३८ नागरिकांवर कारवाई
No comments
Post a Comment