22 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - सोलापुरात अग्नितांडव.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. राजभवनातील मशीद नमाजासाठी खुली करा
2. ‘शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग’ - किरीट सोमय्या
3. रोहित पवार यांनी याबाबतीत केलं मोदी सरकारचं कौतुक
4. सीबीएसई 12वीच्या प्रॅक्टिकल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
5. अजित पवार कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार
6. मराठा समाजाला दिलासा, EWS मधून प्रवेश घेण्यास कोर्टाची परवानगी
7. मनसेची माहीम, दादरमध्ये खोचक होर्डिंगबाजी
8. राष्ट्रवादीचेही 'मिशन मुंबई';नवाब मलिक यांची माहिती
9. सोलापुरात मोहोळजवळ अग्नितांडव
10. ड्रग्ज प्रकरणी कोर्टात हजर होण्यापूर्वी भारती-हर्षची वैद्यकीय तपासणी
No comments
Post a Comment