News24Sahyadri.com : 24/7 Marathi News Portal... Breaking News, Marathi News, Maharashtra, India, Sports, Crime, Politics News
मुंबई
उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार ? राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित करणार आहे. काय जाहीर करणार? याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात आहेत.
No comments
Post a Comment