13 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - पानटपरीवरील उधारीच्या पैश्यावरून खून....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. किरीट सोमय्या यांच्या आरोपावरून संजय राऊत संतापले
2. दिशा सालियान तपास बंद प्रकरणी ; भाजप आमदार नितेश राणेंचे राज्य सरकारला गंभीर सवाल
3. पानटपरीवरील उधारीच्या पैश्यावरून खून
4. मुंबई पोलिसांची स्मार्ट पोलिसिंग
5. रॉटव्हीलर कुत्र्याच्या हल्ल्यात कामगाराचा जागीच मृत्यू
6. नाशिक मध्ये गॅरेज मालकाचा खून, पाच तासात पोलिसांनी मारेकऱ्याला पकडलं
7. ट्रॅव्हल्सचालकांनी वाढवले प्रवासाचे दर, दिवाळीत खासगी बसच्या तिकीट दरामध्ये दुप्पट वाढ
8. अमित शाहांना स्वत:चाच फोटो लावण्यात कॉपीराईटचा अडथळा; ट्विटरकडून काही तासांसाठी डीपी ब्लॉक
9. मराठवाड्यातील भूजल पातळी उंचावली, औरंगाबादमध्ये सर्वाधिक 5.13 मीटरनं वाढ
10. 'ई-कन्टेन्ट' शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवेल
No comments
Post a Comment