सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा काही दिवस गोव्यात मुक्काम
दिल्ली
पुढचे काही दिवस या दोघांचाही मुक्काम गोव्यात असल्याच स्पष्ट केले दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिल्ली शहर सोडले आहे दिल्लीची हवा मानवत नसल्याने काही वेळापूर्वीच त्यांनी पणजी विमानतळावर येत असताना आता पुढचे काही दिवस ते गोव्यात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सोनिया गांधी यांना शहर काही दिवसांसाठी सोडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

No comments
Post a Comment