Breaking News

1/breakingnews/recent

15 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24 सह्याद्री - विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये - उदय सामंत..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. संयुक्त राष्ट्रात चीनला झटका

2. एलएसी वरील स्थिती संदर्भात राजनाथ सिंह देणार माहिती

3. मोदींचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा करण्याचं विरोधकांचं आवाहन

4. केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदी

5. महाराष्ट्राच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा सुनियोजित वापर ; शिवसेनेची टीका 

6. विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये- उदय सामंत 

7. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

8. डबेवाल्यांच्या प्रश्नी मानवाधिकार आयोगाचे मुख्य सचिवांना समन्स

9. पहाटे तीन वाजता कोणी फोन केला तरी उचला - चंद्रकांत पाटील

10. अक्षयला मानलं - बेअर ग्रिल्स

 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *