Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - पारनेर तालुक्यातील रुईछत्रपती येथील आरोग्य विभागाचा गलथानपणा

No comments

News24सह्याद्री - पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती या गावातील आरोग्य केंद्राचा गलथान कारभार समोर आला आहे. बाळंतपणासाठी आलेल्या एका महिलेला तेथील चक्क हॉस्पिटलच्या  बाहेर एक तास बसवण्याचा धक्कादायक  प्रकार उघडकीस आला आहे. पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथून संबंधित महिला आणि तिची आई रुई छत्रपती या आरोग्य केंद्रात आल्या होत्या. 

मात्र या आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थिती नसल्याने त्यांना फोन वरून संपर्कही करण्यात आला. फोन करूनही एका तासा पर्यंत दवाखान्यात येण्याची तत्परता दाखवली नाही. उलट तू दुपारीच का आली नाही असा प्रति प्रश्न त्या महिललेला केला. या प्रकारामुळे आरोग्य विभागाचा गलथान पणा आणि डॉक्टरांचा बेफिकीरपणा समोर आला आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *