Breaking News

1/breakingnews/recent

3 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट

No comments

  News24सह्याद्री - निलेश राणेंचा पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES


1.  प्रियंका गांधींचं मोदींवर टीकास्त्र

2. भाजपा आमदारावर फेसबुकनं केली कारवाई 

3. तृणमूल खासदार नुसरत जहाँ यांचा मोदींवर निशाणा

4. आदित्य ठाकरेंची ड्रग्स चाचणी केली पाहिजे : निलेश राणे

5. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला 

6. राज्यात चोवीस तासांत ४०० पेक्षा जास्त पोलीस कोरोनाबाधित

7. ठाकरे आणि मोदींच्या कामाची पद्धत सारखीच – संजय राऊत

8. माजी राज्यमंत्री रणजित पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

9. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटची कोरोनावर मात

10. मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांच्या निधनानंतर आमिरची भावूक पोस्ट

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *