Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात । नवले समर्थकांमध्ये तुफान हाणामारी

No comments

News24सह्याद्री -  नवले समर्थकांमध्ये तुफान हाणामारी...पहा जिल्ह्याची खबरबात  


TOP HEADLINES

1. अहमदनगर - जिल्ह्यात भाजीविक्रेत्यांसह सर्वच व्यावसायिकांची होणार कोरोना टेस्ट

2. राहुरी - पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी व्हावी - मंत्री तनपुरे

3. संगमनेर - सातबारातील बदलांमुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

4. राहुरी - पर्यटकांना रोखण्यासाठी मुळा धरण परिसरात १४४ कलम लागू

5. पाथर्डी - युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

6. राहुरी - तीन लाख चोरुन, चोरांनी ठोकली धूम

7. श्रीरामपूर - बेलापुरात नवले समर्थकांमध्ये तुफान हाणामारी

8. श्रीगोंदा - नगराध्यक्षा शुभांगी पोटे व  नगरसेवक पोटे यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार ?

9. नेवासा - शेतकऱ्याने  चार वर्ष केलेल्या प्रयोगाला अखेर यश

10. नगर - के.के.रेंजप्रश्नी शेतकरी राज ठाकरे यांना भेटणार!

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *