Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - डॉक्टरचा हलगर्जी पणा सारोळा कासारकरांना नडला ३ जण मृत्यूमुखी

No comments

  News24सह्याद्री - 


पाच दिवसात एका खाजगी  रुग्णालयात  जवळपास पाच रुग्ण दगावल्याची माहिती उघड झाली , या रुग्णालयात ५४ रुग्णांवर उपचार सुरु होते , उपचारादरम्यान रुग्णांची प्रकृती गंभीर होत , मृत्यू पावू लागल्याचं उघड होताच अनेक तक्रारी दाखल होऊ लागल्या आणि त्यांनतर या तक्रारींची  तहसीलदार व आरोग्य विभागाने गंभीरपणे दखल  दवाखाना बंद करण्याचे आदेश दिले  . नगर तालुक्यातील सारोळे कासार या भागातील हे  खाजगी रुग्णालय आहे , या रुग्णालयात असा प्रकार घडल्याने  परिसरात खळबळ उडाली आहे .  या घाणेबाबत अधिक माहिती ग्रामसेवक तुकाराम जाधव यांच्याकडून जाणून घेतली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *