सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - परीक्षा रिपोर्ट - पुणे विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे स्वरूप

News24सह्याद्री - परीक्षा रिपोर्ट - पुणे विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे स्वरूप ..पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परीक्षा घेण्यास विद्यपीठानी नियोजन सुरु केले आहे .. मात्र अद्यापही अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या पद्धतीच परीक्षांचे स्वरूप असल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेत ...जस कि परीक्षांसाठी लागणारे हॉल तिकीट, ,ऑनलाईन परीक्षेचा सराव , परीक्षेचे वेळापत्रक ,ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे सेन्टर कोणते असेल ?,परीक्षांचा mcq पॅटर्न आहे का ? असे अनेक प्रश्न विध्यार्थ्यांना भेडसावत आहे आणि ही बाब लक्षात घेऊन news २४ सह्याद्रीने या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.
YOU MAY ALSO LIKE
होम
No comments
Post a Comment