जिल्ह्याची खबरबात । अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाच्या खुनाचा अखेर झाला उलगडा
News24सह्याद्री - अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाच्या खुनाचा अखेर झाला उलगडा...पहा जिल्ह्याची खबरबात
1. अहमदनगर - अहमदनगर जिल्हा काँग्रेसची नूतन जम्बो कार्यकारिणी जाहीर
2. पारनेर - कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अन्यथा तीव्र आंदोलन करू
3. संगमनेर - तळेगाव दिघेतील ४० ते ५० एकर क्षेञ पाण्याखाली
4. अहमदनगर - स्थायी समिती सभापती पदासाठी येत्या 25 सप्टेंबला निवडणूक होणार
5. जामखेड - शासनाच्या मार्गदर्शनानुसार लॉकडाऊन नाही - प्रांत. अर्चना नष्टे
6. पारनेर - अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाच्या खुनाचा अखेर झाला उलगडा
7. संगमनेर - संगमनेर इंदोरीकर महाराजांची पुढील सुनावणी 18 सप्टेंबरला होणार
8. पारनेर - सिताराम मामा घनदाट यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश
9. संगमनेर - कांदा निर्यात बंदी उठल्याशिवाय शांत बसणार नाही - महसूलमंत्री
10. श्रीरामपूर - तालुक्यात कोरोनाने केली शंभरी पार
No comments
Post a Comment