Breaking News

1/breakingnews/recent

7 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री - टेंडर काढताना आणि पार्ट्या करताना मराठी अस्मिता कुठे होती? - नीतेश राणे..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. वैद्यकीय कर्मचारी, परिचारिकांचा उद्या एक दिवसीय संपाचा इशारा

2. मुंबईसह उपनगरांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

3. टेंडर काढताना आणि पार्ट्या करताना मराठी अस्मिता कुठे होती?; भाजप आमदाराचा सवाल

4. डहाणूमध्ये पुन्हा जाणवला भूकंपाचा धक्का

5. कोयत्याला न्याय मिळेल - पंकजा मुंडे 

6. ‘एमपीएससी’कडून सुधारित वेळापत्रक जाहीर

7. कंगनाला Y श्रेणीची सुरक्षा, गृहमंत्री अमित शाहंचे मानले आभार

8. मुंबईत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यानं रूग्णांची संख्या वाढल्याचा मुंबई महापालिकेचा दावा 

9. सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव; दीड एकरवर शेतकऱ्याने चालवला वखर

10. रिया, शौविक ड्रग्ज विकायचे ? NCB च्या चौकशीत मिळाली मोठी माहीती


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *