Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - चार तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे पारनेर तालुक्यातील करंदी गावावर शोककळा

No comments

 News24सह्याद्री  - 


मुंबई येथे भाजीपाला विक्री करून परतत असताना करंदी येथील चार शेतकरी तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या  सुमारास आळेफाटा जवळील वडगाव आनंद येथे घडली आहे.या अपघातात करंदी येथील सुरेश नारायण करंदीकर(उघडे), सिद्धार्थ राजेश करंदीकर(उघडे), आकाश सुरेश रोकडे, सुनिल विलास उघडे यांचा मृत्यू झाला आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *