Breaking News

1/breakingnews/recent

28 ऑगस्ट सह्याद्री वेगवान आढावा

No comments

  News24 सह्याद्री -  कलेक्टर ऑफिससमोर कोरोना रुग्णांचे मृतदेह घेऊन बसू - खासदार संजय पाटील....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES


1. २४ तासांत देशात ७७ हजार २६६ नवे कोरोना बाधित रुग्ण 

2. ठाकरे सरकार राज्यपालांचे पंख छाटण्याच्या तयारीत

3. अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबंधी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

4. भाजप अँगल तपासून घ्यावा -   सचिन सावंत

5. कलेक्टर ऑफिससमोर कोरोना रुग्णांचे मृतदेह घेऊन बसू, - खासदार संजय पाटील 

6. कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव 

7. ‘सीएसएमटी’मध्ये शॉपिंग मॉल, वाहनतळ, चित्रपटगृह होणार 

8. प्रेम प्रकरण उघड होण्याच्या भीतीने मित्राचाच आवळला गळा

9. मलाही आत्महत्या करावीशी वाटते,मग त्याला जबाबदार कोण असेल ?- रिया चक्रवर्ती   

10. भुयारी मार्गासाठी स्वारगेट उड्डाणपुलाचे कठडे तोडण्यास सुरुवात
 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *