28 ऑगस्ट सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - एका 'बबड्याच्या' हट्टापायी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा - आशिष शेलार...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. हिंदीत बोला सांगणाऱ्या मोबाईल कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसेचा दणका
2. धुळे मारहाण प्रकरण पुण्यात निदर्शने
3. मुंबई मध्ये मुसळधार पाऊस
4. एका 'बबड्याच्या' हट्टापायी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा, - आशिष शेलार
5. बी राधा कृष्णन यांनी आज स्वीकारला नागपूर मनपा आयुक्त पदाचा पदभार
6. औरंगाबादेत जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा नासाडा
7. मुंबईत इमारतीची लिफ्ट कोसळून; दोन कामगारांचा मृत्यू
8. चित्रपट दिग्दर्शक हनी त्रेहान करोना पॉझिटिव्ह
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment