4 जुलै सह्याद्री सुपरफास्ट न्यूज
News24सह्याद्री - तीन पक्षाचं सरकार “खाटांची” रोज कुरकुर; आशिष शेलारांची टिका...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. पुढील आठवड्यात WHO चं पथक चीन दौऱ्यावर
TOP HEADLINES
1. पुढील आठवड्यात WHO चं पथक चीन दौऱ्यावर
2. मोदींना लाल किल्ल्यावरून घोषणा करण्यासाठी हा आटापीटा- पृथ्वीराज चव्हाण
3. तीन पक्षाचं सरकार “खाटांची” रोज कुरकुर; आशिष शेलारांची टिका
4. लॉकडाऊन किती दिवस? देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सवाल
5. पंजाबमधील एका मुलाने तब्बल १६ लाख रुपये पबजित उडवल्याचं उघड
6. जालन्यात 33 नवीन रुग्णांची वाढ
7. कल्याण डोंबिवलीत लॉकडाउनमध्ये सोशल डिस्टसिंगचा फज्जा
8. महाड - पुणे मार्गांवरील वरंध घाटातील रस्ता खचला
9. मुंबईतील उबेर ऑफिस डिसेंबर महिन्यापर्यंत बंद
10. अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी दिली?;भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश
No comments
Post a Comment