6 जुलै Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून महाराष्ट्रातून एकमेव निवड..पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. करोनावरील लस २०२१ पूर्वी शक्य नाही - आयसीएमआर
2. खाजगी बिल्डरच्या बांधकामामुळे सोसायटीत घुसले पाणी
3. गर्दीचे कारण देत भाईंदरमधील वृत्तपत्र विक्रेत्यावर गुन्हा
4. भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून महाराष्ट्रातून एकमेव निवड
5. पुण्यात ८५२ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३३६ करोनाबाधित आढळले
6. टीव्ही प्लॅटफॉर्म वर मराठी व इंग्रजी माध्यमासाठी जिओ ज्ञानगंगा असे तीन चॅनेल सुरू
7. बोगस बियाणांसंदर्भात जितू अडेलकर यांचा तीव्र आंदोलनचा इशारा
8. अवैध रित्या दारू विक्री करणारे जेरबंद
9. गांजाच्या शेतीवर पोलिसांची धाड; आठ लाखांचा माल जप्त
10. २६ रुग्णांना गंगापूर ऊपजिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज
No comments
Post a Comment